सांगा तुमच्या प्रेमाची गोष्ट चारोळीत..
ज्याला वय नाही... ज्याला बंधन नाही.. ज्याला जात-पात नाही... अशा प्रेमी युगुलांसाठी `झी २४ तास` वृत्तवाहिनीनं आयोजित केलीय एक कॉन्टेस्ट... मग विचार कसला करताय... व्यक्त करा तुमचं प्रेम...
Jan 19, 2013, 01:41 PM IST३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!
भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.
Jan 18, 2013, 07:23 PM ISTऐसा घडवू महाराष्ट्र!
तंत्रज्ञान आणि माहितीच्या भडीमारात कशी जपावी ज्ञानाची लालसा....
चंगळवादाच्य वावटळात कसा टिकवावा गुरू-शिष्य परंपरेचा वारसा....
कळवा तुमच्या माहितीतले अनन्य व्यक्तिमत्व
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Jan 15, 2013, 06:00 PM ISTअनन्य सन्मान २०११
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Jan 15, 2013, 04:50 PM IST‘२४ तास’चा पाठपुरावा; मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून मदत
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Jan 5, 2013, 08:31 AM IST...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका
अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.
Nov 29, 2012, 07:55 AM ISTदिवाळीत वातावरण आनंदी बनवा, दुषीत नाही
झी २४ तास घेऊन आलंय मिशन दिवाळी. आपण ठरविल्यास फटाक्यांचा वापर बंद करून ध्वनी आणि वायू प्रदुषणावर आळा आणू शकतो. तसेच फटाक्यांमध्ये व्यर्थ जाणाऱ्या पैश्यांचा सदुपयोग करून, लाखो गरजुंची दिवाळी आनंददायी बनवू शकतो. या मिशनला तुमच्या सहयोगाची गरज आहे.
Nov 7, 2012, 02:31 PM ISTलंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Aug 3, 2012, 06:50 PM IST'झी २४ तास'मध्ये जॉब हवाय!
'झी २४ तास' साठी , बारामती-इंदापूर, जुन्नर-नारायणगाव, दापोली-मंडणगड या ठिकाणी वार्ताहर (स्ट्रिंजर्स) नेमावयाचे आहेत. इच्छुकांनी 24taasinput@zeenetwork.com या ठिकाणी आपला बायोडेटा पाठवावा.
Jul 21, 2012, 01:38 PM ISTआदिवासी गावात ज्ञानगंगा...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.
Jun 29, 2012, 10:14 AM ISTरेल्वे प्रवाशांच्या मदतीला 'झी २४ तास'
रेल्वे कोलडमल्यानं आज रुग्णांचे अतोनात हाल झाले. हॉस्पिटलमध्ये निघालेल्या रुग्णांना आज रेल्वे स्टेशनवर तासनतास खोळंबून रहावं लागलं. उशिरानं येणाऱ्या ट्रेन खचाखच भरलेल्या असल्यानं त्यात चढणं रुग्णांसाठी अग्नीदिव्य होतं.
Apr 18, 2012, 05:32 PM ISTअनन्य सन्मान २०११
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
Mar 1, 2012, 08:42 PM ISTनिवडणुकीची गावठी पद्धत चांगली - बाळासाहेब
मंदार परब
प्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....
श्री. नारायण राणे - गेस्ट एडिटर, झी २४ तास
आक्रमक नेते, उद्योगमंत्री नारायण राणे हे आजचे यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. नारायण राणे आजा झी २४ तासच्या गेस्ट एडिटर पदाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून झी २४ तासच्या बातम्यांचा प्रवास आपणास पाहता येईल.
Jan 29, 2012, 09:30 AM IST