टिंगल

परिणीतीला मिळालेल्या अॅवॉर्डची ऋषी कपूर यांनी केली टिंगल

आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेते ऋषी कपूर बऱ्याचदा चर्चेत असतात. ट्विटरवर त्यांची अनेक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरलीत. आत्ताही त्यांच्या अशाच एक वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. 

Jan 29, 2016, 05:15 PM IST

टिंगल करणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्यांची आभारी - पूनम पांडे

नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी हॉट मॉडेल पूनम पांडे आता एका ट्विटने पुन्हा चर्चेत आली आहे. माझी टिंगल करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची मी आभारी आहे. त्याचे धन्यवाद, असे पूनमने म्हटले आहे.

Jul 10, 2014, 04:18 PM IST