टिकटॉक

चीनला मोठा झटका, भारतानंतर अमेरिकेत TikTok वर बंदी

 चीनला  (China) आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतानंतर अमेरिकेत TikTok वरही बंदी घालण्यात आली आहे.  

Aug 1, 2020, 10:57 AM IST

Amazonने कर्मचाऱ्यांना TikTok डिलीट करण्यास सांगितले, वाद वाढल्याने निर्णय बदलला

चिनी कंपनी 'टिक टॉक'च्या  (TikTok)अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. भारताने बंदी घातल्यानंतर अमेरिका चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचाही विचार करीत आहे.  

Jul 11, 2020, 10:06 AM IST

TikTok आणि Heloला आणखी एक झटका

गुगल, ऍपलनंही घेतला मोठा निर्णय 

 

Jun 30, 2020, 11:56 AM IST

भारताकडून बंदी आणताच TikTok म्हणतं...

चिनी सरकारला ....

Jun 30, 2020, 11:22 AM IST

मोठी बातमी | सरकारची Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी

केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे.

Jun 29, 2020, 08:56 PM IST

'या' भारतीय Appची टिकटॉकला जबरदस्त टक्कर

भारतात TikTokला पर्याय म्हणून, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग भारतीय ऍप चर्चेत...

Jun 29, 2020, 11:01 AM IST

TikTokला टक्कर देतंय भारतीय 'Mitron App'; आतापर्यंत 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड

आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने  'Mitron App' तयार केलं आहे.

May 27, 2020, 05:30 PM IST

TikTok वर व्हिडिओ बनवताना सावधान; नाहीतर होवू शकते कारवाई

TikTok प्रेमींसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 

 

May 20, 2020, 03:18 PM IST

पाहा मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पा शेट्टीचा TikTok व्हिडिओ

 तिचा नवा व्हिडिओ जरा खास आहे, कारण... 

 

Mar 7, 2020, 03:45 PM IST

भारतीय बाजारात Tiktokकडून नवं app लॉन्च

'बाइट डान्स' ही 'टिकटॉक'ची पॅरेंट कंपनी आहे.

Mar 6, 2020, 01:06 PM IST

भारतात Whatsapp नाही तर या Appला पहिली पसंती

'या' ऍपने सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या व्हॉट्सअपलाही मागे टाकलं आहे.

 

Mar 2, 2020, 12:25 PM IST

TikTokला टक्कर देण्यासाठी Googleचं Tangi ऍप; जबरदस्त फिचर्स

हे ऍप नक्की आहे तरी काय?

Jan 31, 2020, 02:12 PM IST
 Special Report On Tik Tok Hackers PT2M56S

टिकटॉकवर व्हिडिओ पाहणाऱ्यांनो सावधान...!

टिकटॉकवर व्हिडिओ पाहणाऱ्यांनो सावधान...!

Jan 9, 2020, 11:25 PM IST
Mumbai Tik Tok Fame Alina On Personal Data Hack PT1M59S

टिकटॉकमुळे वैयक्तीक माहिती चोरीला जाण्याची भीती

टिकटॉकमुळे वैयक्तीक माहिती चोरीला जाण्याची भीती

Jan 9, 2020, 11:15 PM IST