टिटवाळा

टिटवाळ्यात विसर्जनासाठी गेलेले चार तरुण नदीत बुडाले

टिटवाळा मांडा परिसरात वासुंद्री नदीत चार तरुण बुडाले आहेत. मूर्ती विसर्जनासाठी गेले असता हा प्रकार घडला. रात्री बारा वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.

Oct 10, 2019, 12:03 PM IST
Mumbai Central Railway Running Late By 15 To 20 Minutes PT1M21S

मुंबई : मध्य रेल्वे खोळंबली...

मुंबई : मध्य रेल्वे खोळंबली...

Feb 11, 2019, 10:15 AM IST

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची बोंबाबोंब

मध्ये रेल्वेची लोकल सेवा तब्बल १५-२० मिनिटे उशिरानं धावत आहे

Feb 11, 2019, 08:51 AM IST
PT54S

टिटवाळा । ज्योतिषांच्या तावडीतून 8 पोपटांची सुटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 01:34 PM IST

टिटवाळा | तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:31 AM IST

टिटवाळा । प्रियकराचा खून करून प्रेयसीवर बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 08:47 PM IST

टिटवाळ्यात यूवकावर गोळी झाडून प्रेयसीवर बलात्कार

टिटवाळ्यातील चिंचपाडा-नालंबी नगर गाव रस्त्यावर रात्री एका युवकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रेयसीवरही बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mar 6, 2018, 10:39 AM IST

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 11:12 PM IST

आटगाव ते वाशिंद साडेपाच तासांचा 'ट्रॅफिक पॉवर ब्लॉक'

पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) साडेपाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Dec 23, 2017, 10:28 AM IST

टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना अटक

टिटवाळा दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. दारुसाठी पैसे न दिल्याने या पाच जणांनी राजू आणि मदन या दोघा भावांची हत्या केलीय.

Jun 3, 2016, 10:21 AM IST