close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची बोंबाबोंब

मध्ये रेल्वेची लोकल सेवा तब्बल १५-२० मिनिटे उशिरानं धावत आहे

Updated: Feb 11, 2019, 10:15 AM IST
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची बोंबाबोंब

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयाकडे निघालेल्या चाकरमान्यांना मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा पुन्हा एकदा फटका बसलाय. कल्याणकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी रेल्वे सेवा उशिरानं सुरू आहे. तर देवगिरी एक्स्प्रेस टिटवाळा स्थानकातच उभी करण्यात आलीय. त्यामुळे मध्ये रेल्वेची लोकल सेवा तब्बल १५-२० मिनिटे उशिरानं धावत आहे. या विलंबाचं कारण मात्र अस्पष्ट आहे. 

सविस्तर बातमी थोड्याच वेळेत...