वेगळ्या विदर्भावरुन प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका
वेगळ्या विदर्भावरुन प्रकाश आंबेडकरांची भाजपवर टीका
Apr 3, 2016, 10:58 PM ISTशिवसेना-भाजप युती तुटणार ?
येत्या काळ्यात शिवसेनेला एकट्यानंच लढण्याची तयारी करावी लागणार असल्याचं स्वतः उद्धव ठाकरेंनी म्हटलंयची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 3, 2016, 06:23 PM ISTधोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे.
Apr 2, 2016, 09:37 PM ISTआगीवरून भाजप-शिवसेनेमध्ये भडका
देवनार कचराडेपोला वारंवार लागणा-या आगीवरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जोरदार खडाजंगी झाली.
Mar 28, 2016, 07:30 PM IST12 डॉक्टर असूनही...
भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
Mar 28, 2016, 06:45 PM ISTरामदास कदमांची आशिष शेलारांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 11:08 PM ISTअजित पवारांची जळगावात केंद्र आणि राज्य सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 09:08 AM ISTत्यानं केआरकेची उतरवली
ट्विटरवरून दिग्गजांवर टीका करणारा केआरके कायमच वादामध्ये असतो. स्वत:ला चित्रपट समिक्षक समजणारा केआरके प्रत्येक आठवड्याला चित्रपटांची समिक्षा करतो.
Mar 26, 2016, 04:34 PM ISTयोगावर द ग्रेट खलीची टीका
चांगल्या तब्येतीसाठी योगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो. भारतानं विनंती केल्यानंतर युनायटेड नेशन्सनंही आंतरराष्ट्रीय योगा दिनाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये सहभाग घेतला.
Mar 21, 2016, 11:00 AM ISTउदयनराजेंची राष्ट्रवादीवरच टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे.
Mar 21, 2016, 09:17 AM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM ISTअनुपम खेर यांची जेएनयुमध्ये कन्हैयावर टीका
अनुपम खेर यांची जेएनयुमध्ये कन्हैयावर टीका
Mar 18, 2016, 11:27 PM IST