टी २० सामना

आज भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना

दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामना आज सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Dec 8, 2020, 10:34 AM IST

कोलकाताच्या पराभवानंतर साक्षी धोनीने शाहरुखला इशाऱ्यातून काय सांगितले...पाहा व्हिडीओ

कोलकाता आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. 

Apr 12, 2018, 08:55 AM IST

वनडे नंतर आता टी-२०चा धमाका, जाणून घ्या कोण ठरणार वरचढ!

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे. टेस्ट सीरिजनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने वनडे सीरिज २-१ ने जिंकली.

Dec 19, 2017, 06:03 PM IST

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचं संकट

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना  तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड स्टेडिअमवर रंगणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघाने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे जो शेवटचा सामना जिंकेल सिरीज त्याच्या नावावर होणार आहे.

Nov 7, 2017, 10:53 AM IST

बंगळुरुतील टी-२० सामना धोनीचा घरच्या मैदानावर शेवटचा सामना?

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युझवेंद्र चहलनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला. 

Feb 3, 2017, 03:56 PM IST

पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया तिरंगा लावून खेळणार

इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना उद्या २६ जानेवारीला होतोय. या सामन्यात भारतीय संघ तिरंगा लावून खेळू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ याप्रकरणी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करेल.

Jan 25, 2017, 10:28 AM IST

अमेरिकेत रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० सामना

भारतीय टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत चार टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने पहिला टेस्ट जिंकली असून दुसरी टेस्ट अजून सुरु आहे.

Aug 3, 2016, 05:46 PM IST

मुंबई vs पुणे संघाचा १ मेचा टी-२० सामना पुण्यात

 ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेय.

Apr 20, 2016, 02:56 PM IST