close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टेस्ट

राहुलच्या फॉर्मची चिंता, या खेळाडूला ओपनिंगला संधी मिळण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये के एल राहुलला संघर्ष करावा लागला. 

Sep 10, 2019, 03:20 PM IST

कपिल देव यांचा विक्रम मोडण्यापासून इशांत 'एक पाऊल' लांब

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

Aug 29, 2019, 02:41 PM IST

टीम इंडियाच्या निवडीवर गांगुली नाराज

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Aug 25, 2019, 05:52 PM IST

विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्याच्या सगळ्या सीरिज खेळणार

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं. 

Jul 18, 2019, 05:14 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jul 16, 2019, 07:45 PM IST

आयसीसीच्या वनडे आणि टेस्ट टीम ऑफ द ईयरचा विराट ठरला कर्णधार

विराट कोहलीचा कर्णधार होण्याचा बहुमान

Jan 22, 2019, 11:57 AM IST

INDvsAUS : पर्थ टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहीत-अश्विन बाहेर

खेळपट्टीवर आणखी गवत हवं होतं, कोहलीचा आत्मविश्वास दुणावला 

Dec 13, 2018, 11:21 AM IST

पदार्पणाआधीच अंबाती रायुडूचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.

Nov 4, 2018, 04:09 PM IST

श्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!

श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Oct 22, 2018, 05:14 PM IST

रन काढायची सोडून गप्पा मारत बसला! हे पाकिस्तानचाच खेळाडू करू शकतो

पाकिस्तान क्रिकेट टीमचे खेळाडू त्यांच्या मैदानातल्या अतरंगी गोंधळामुळे नेहमीच चर्चेत असतात.

Oct 18, 2018, 08:12 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचं रेकॉर्ड, ६ बॉलमध्ये घेतल्या ४ विकेट

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये स्पिनरना अनुकूल खेळपट्टी बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

Oct 16, 2018, 05:00 PM IST

आयसीसी टेस्ट क्रमवारी : विराट पहिल्या क्रमांकावर कायम, पृथ्वी-पंतची मोठी झेप

आयसीसीच्या ताज्या टेस्ट क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Oct 15, 2018, 10:09 PM IST

हरभजनच्या टीकेला वेस्ट इंडिजच्या खेळाडूचं सडेतोड प्रत्युत्तर

पहिल्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा इनिंग आणि २७२ रननी पराभव केला.

Oct 9, 2018, 10:48 PM IST

३३व्या वर्षी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाला लोळवलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्याच दिवशी पाकिस्तान मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.

Oct 9, 2018, 10:00 PM IST

पृथ्वी शॉच्या शतकामुळे स्विगी आणि फ्रीचार्ज अडचणीत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून भारताच्या पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 9, 2018, 04:43 PM IST