टोल माफी

गणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय... मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई :  'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो. 

Sep 4, 2024, 08:17 PM IST

या वाहनांना हिरवी नंबरप्लेट्स, टोल होणार माफ

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून अशा कार खरेदी करण्यांना सवलत देण्यात येत आहे.  

May 5, 2019, 11:09 AM IST

टोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी

राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे  टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. 

Dec 2, 2016, 04:50 PM IST

राज्यातही २ डिसेंबरपर्यंत टोल माफी

राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर आता राज्यातही २ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल माफी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Nov 24, 2016, 05:33 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ

आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.

Nov 9, 2016, 04:46 PM IST

गणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.

Sep 2, 2016, 11:04 AM IST

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Aug 23, 2016, 07:29 PM IST

'आंदोलन करा आणि टोलमाफी मिळवा'

टोलमाफीचा नवा फॉर्म्युला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितला. प्रश्नोत्तराच्या तासात कोल्हापुरातील अंतर्गत टोल बंद करण्यात आल्याची माहिती चंद्र्कांत पाटील यांनी दिली. 

Mar 14, 2016, 03:29 PM IST

टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

Nov 1, 2015, 09:12 PM IST

मुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे

राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Apr 10, 2015, 07:34 PM IST