ट्रेन

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'

मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

May 29, 2016, 02:02 PM IST

एसी लोकलचे स्वप्न अधुरंच...

मध्य रेल्वेवर दाखल होणारी एसी लोकल आता प्रवाशांच्या सेवेत यायला आणखी वेळ लागणार आहे. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवर मे अखेरपर्यंत ही एसी लोकल येणार होती मात्र सॉफ्टवेअरचे काम अजूनही रखडले असल्याने मे महिन्यात एसी लोकलने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न अधुरंच राहणार आहे.

May 23, 2016, 05:58 PM IST

परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला

परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला

May 8, 2016, 07:06 PM IST

दिल्ली-मुंबई प्रवास आता केवळ १२ तासात होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे हाय स्पीडचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. हे स्वप्न स्पॅनिश कंपनी तालगोने पूर्ण केलंय. या ट्रेनमध्ये भारतीय रेल्वेप्रमाणे जास्त एव्हरेज नाही, त्यामुळे ही ट्रेन अधिक स्पीडमध्ये राहू शकते.

May 6, 2016, 05:05 PM IST

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

May 5, 2016, 05:18 PM IST

लातूरला आता आणखी जलद मिळणार पाणी

लातूरला आता आणखी जलद मिळणार पाणी

Apr 18, 2016, 08:18 PM IST

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

लातूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये पाणी भरायला तांत्रिक अडचण

Apr 10, 2016, 07:40 PM IST

देशातील शेवटच्या ट्रेनला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप

मुंबई : मुंबईला ९५ वर्ष अथक सेवा देणाऱ्या डीसी ऊर्जाप्रवाहावर चालणाऱ्या लोकल ट्रेनने अखेर शनिवारी रात्री उशिरा मुंबईकरांचा निरोप घेतला.

Apr 10, 2016, 04:16 PM IST

VIDEO : लवकरच जपानमध्ये दिसणार 'अदृश्य' ट्रेन!

जपानमध्ये लवकरच चक्क एक 'अदृश्य' ट्रेन पाहायला मिळणार आहे. 

Apr 8, 2016, 01:32 PM IST

तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण...

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते.

Apr 8, 2016, 09:57 AM IST

या आहेत देशातील सर्वात वेगवान ६ गाड्या

मुंबई : देशातील सर्वात जलद असणाऱ्या 'गतिमान एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्लीत हिरवा झेंडा दाखवला.

Apr 5, 2016, 03:29 PM IST

आता ट्रेनमध्येही मिळणार डोमिनोज पिझ्झा

आता देशभर प्रवास करताना तुम्हाला पिझ्झा खायची इच्छा झाली, तर तुम्हाला खट्टू व्हावं लागणार नाहीये. कारण IRCTC ने आणि डोमिनोज पिझ्झा पुरवणाऱ्या ज्युबिलिअंट फूड्स या कंपनीशी देशभर ट्रेनमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी करार केलाय. 

Mar 23, 2016, 08:27 AM IST

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST