ठाणे

मुंबईत ८ तर ठाण्यात १ गोविंदा जखमी

 मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय.

Sep 3, 2018, 02:42 PM IST

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये प्लास्टिक बंदी आणि अवयदानाची जनजागृती

 या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास २१ हजार स्पर्धक सहभागी झालेत.

Sep 2, 2018, 08:31 AM IST

खड्डे बुजवण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री आणि आयुक्त उतरले रस्त्यावर

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर मात्र रस्त्यावर खड्डे

Aug 29, 2018, 02:37 PM IST

पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी मुंबई - ठाण्यातून दोघांना अटक

एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक करण्यात आलीय.

Aug 28, 2018, 05:20 PM IST

चोरट्याने दिलेल्या धक्क्याने फलाटावर पडून विद्यार्थिनी जखमी

चोरट्याने सुस्मिताच्या हातातील सुमारे ७० हजार रूपयांचा आयफोन खेचला आणि तो पळू लागला

Aug 26, 2018, 08:58 AM IST

रेड्याचा धुमाकूळ, नागरिक आणि वाहनांना धडक

भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात रेड्याने धुमाकूळ घातला. 

Aug 23, 2018, 06:39 PM IST

ट्रेनमधून उतरताना फलाटावर पडून तरूणीचा मृत्यू

मीनल पाटील असं या तरुणीचं नाव असून ती मुळची नागपूरची आहे.

Aug 20, 2018, 11:19 AM IST

ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा ठिय्या

चार कामगारांना पाठवून खड्ड्यांमध्ये रेती आणि दगड भरले जातात. मात्र पावसामुळे हीच रेती आणि दगडं पुन्हा वर येऊन या ठिकाणी मोठा खड्डा पडतो

Aug 14, 2018, 01:05 PM IST

मराठा आरक्षणासाठी आज राज्यव्यापी बंद

काही शहरांची बंदमधून माघार

Aug 9, 2018, 09:44 AM IST

महाराष्ट्र बंद : दुपारपर्यंत कसा मिळाला मराठा आंदोलनाला प्रतिसाद, पाहा...

महाराष्ट्र बंद आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Aug 9, 2018, 07:22 AM IST

लहान मुलांवर हल्ला करणारा ठाण्यातील तो माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात

 एक माथेफिरु लहान मुलांना काहीतरी घेऊन टोचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या माथेफिरुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

Aug 8, 2018, 10:38 PM IST

पालकानो सावधान, लहान मुलींना असं केलं जातेय टार्गेट

 सगळ्या पालकांनी आणि ठाणेकरांनी या बातमीकडे नक्की लक्ष द्या.  

Aug 8, 2018, 03:41 PM IST

बायकोने विचारले सोबत येऊ?, डॉक्टर चिडले, अंगावर फेकला गरम चहा

या प्रकारनंतर हे कृत्य करणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Aug 7, 2018, 12:50 PM IST

फ्रेंडशिप डे २०१८: ठाण्यात भेटवस्तू खरेदीकडे तरुणाईची पाठ; खवय्येगिरीला प्राधान्य

 गेल्या वर्षीपासून मैत्री दिनाविषयी तरुण वर्गाला वाटणारे अप्रूप कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भेटवस्तूंची मागणीही कमी झाल्याचे जाणवते. 

Aug 5, 2018, 11:52 AM IST