ठाणे

माहिती अधिकार वापर करत खंडणी वसुली, भाजप नेत्याचा सहभाग उघड

 बिल्डरांकडून खंडणी वसुलीचं रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश. भाजप नेत्याचा यात हात.

Oct 27, 2018, 11:08 PM IST

ठाण्यातली 'रेव्ह पार्टी' उधळली, ड्रग्जसहीत एकाला अटक

पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली

Oct 25, 2018, 10:02 AM IST

व्हिडिओ : किरकोळ वादातून युवकाला रेल्वेतून खाली ढकलून दिलं

मुंब्र्यातील अमृत नगरमध्ये राहणारा जाशीर शेख नोकरीच्या निमित्तानं मुंबईत जातो

Oct 24, 2018, 12:41 PM IST

पेट्रोल-डिझेल शिवाय चालणारी कार ठाण्यात अवतरली.

पाहा किती आहे या कारची किंमत?

Oct 21, 2018, 12:38 PM IST

ना प्रदूषण, ना रोड टॅक्स; भारतातली पहिली ई-कार ठाण्यात!

भारतातली पहिली ई कार... अर्थात इलेक्ट्रिक चार्जिंग कार... 

Oct 20, 2018, 12:08 PM IST

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात.

Oct 13, 2018, 08:47 PM IST

डोंबिवलीत रबर कंपनीला आग

मोठ्या प्रमाणात वित्त हानी

Oct 9, 2018, 08:02 AM IST

ठाण्यात सीएनजी सिलिंडरचा भडका, 9 जण जखमी

 सीएनजी सिलेंडरचा भडका उडाला.

Oct 7, 2018, 07:43 AM IST

धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून

 रात्रीच्या सुमारास एका महिलेने हात बांधलेल्या अवस्थेतील चार वर्षीय चिमुकलीला सोडून दिले 

Oct 5, 2018, 10:40 PM IST

बाप्पाचं लोकांना आवाहन करतायेत वाहतुकीचे नियम पाळा

 गणपती बाप्पाच लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत आहेत. ठाण्याच्या खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवला आहे.  

Sep 22, 2018, 08:38 PM IST

राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Sep 21, 2018, 09:43 PM IST

ठाण्यात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचं काम सुरू केलंय

Sep 12, 2018, 09:14 AM IST

व्हिडिओ : ...आणि गोविंदा नवव्या थरावरून खाली कोसळला

'जय जवान'नं दोनदा प्रयत्न करूनही त्यांना नऊ थर रचण्यात अपयश आलं...

Sep 4, 2018, 05:18 PM IST

मुंबईत ८ तर ठाण्यात १ गोविंदा जखमी

 मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय.

Sep 3, 2018, 02:42 PM IST