ठाणे

कानपूर हत्याकांडातील दोन गुंडाना ठाण्यात अटक, विकास दुबेचे साथीदार

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे.

Jul 11, 2020, 03:25 PM IST

ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 10, 2020, 05:27 PM IST

ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर द्या - मुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे. 

Jun 27, 2020, 07:14 AM IST
 Thane,KDMC And Navi Mumbai Corona Increase PT1M58S

ठाणे | जिल्ह्यातील शहरं कोरोनाची हॉटस्पॉट

ठाणे | जिल्ह्यातील शहरं कोरोनाची हॉटस्पॉट

Jun 22, 2020, 10:10 PM IST

कोरोनामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Jun 10, 2020, 08:45 AM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Jun 9, 2020, 09:02 AM IST
Thane Crowd In Market PT2M31S

ठाणे | खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

ठाणे | खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंग पायदळी

Jun 7, 2020, 11:15 PM IST
Thane Hit The Hospitals That Robs Patient PT2M10S

ठाणे | रूग्णांना लुबाडणाऱ्या हॉस्पिटल्सना दणका

ठाणे | रूग्णांना लुबाडणाऱ्या हॉस्पिटल्सना दणका

Jun 7, 2020, 11:10 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा. 

Jun 5, 2020, 07:54 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.  

Jun 5, 2020, 06:11 AM IST

रायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी

 निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .

Jun 4, 2020, 01:47 PM IST

निसर्ग वादळ कोणत्या जिल्ह्यांत जाणार? कधी संपणार?

वादळानंतर वारा आणि पावसाबद्दल वेधशाळेकडून महत्वाची माहिती

Jun 3, 2020, 05:07 PM IST

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ३ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.

Jun 1, 2020, 05:39 PM IST

राज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्याच्या या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

May 31, 2020, 11:42 PM IST