मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना प्रभावी राबविणार
‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात येत आहे.
Sep 17, 2020, 06:44 AM ISTम्हाडा मोकळ्या जागा विकत घेऊन मुंबई, ठाण्यात परवडणारी घरं उभारणार
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी चर्चा करणार
Sep 14, 2020, 04:59 PM ISTविना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.
Sep 12, 2020, 11:12 PM ISTठाणे | सिग्नलवरचा भिकारी बनला इलेक्ट्रिकल इंजिनिअर
ठाणे | सिग्नलवरचा भिकारी बनला इलेक्ट्रिकल इंजिनिअर
Sep 1, 2020, 03:05 PM ISTमुंबई, ठाण्यासह 'या' भागांत पुढील ५ दिवस पावसाची दमदार हजेरी
हवामान खात्याचा इशारा
Aug 22, 2020, 09:27 AM IST
मुंबई, ठाणे आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
येत्या २४ ते ४८ तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Aug 11, 2020, 09:49 AM ISTगृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.
Aug 6, 2020, 12:08 PM ISTराज्यात एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज
महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 1, 2020, 09:32 PM ISTकोकणसह मुंबई-ठाण्यात येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Jul 28, 2020, 03:19 PM ISTअनेक दिवसांनी मुंबईत दिवसभरात आढळले १ हजाहरून कमी कोरोनाबाधित
पुण्यात मात्र परिस्थिती चिंताजनक
Jul 22, 2020, 08:38 AM IST
ठाणे महापालिकेत मोठी भरती, ४० हजारांपर्यंत पगार
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारिख 28 जुलै 2020 आहे.
Jul 20, 2020, 06:23 PM ISTठाणे | शहरातील २७ हॉटस्पॉट भागात कडक लॉकडाऊन
ठाणे | शहरातील २७ हॉटस्पॉट भागात कडक लॉकडाऊन
Jul 20, 2020, 01:15 PM ISTठाणे | लॉकडाऊननंतर सोशल डिस्टन्स पाळत भाजी मार्केट खुली
ठाणे | लॉकडाऊननंतर सोशल डिस्टन्स पाळत भाजी मार्केट खुली
Jul 20, 2020, 12:15 PM ISTनवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन अंशत: शिथील
नव्या नियमावलीसह अनलॉक करत कोरोनाशी लढण्याचा निर्धार
Jul 20, 2020, 07:43 AM IST
ठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला.
Jul 19, 2020, 01:58 PM IST