ठाणे

छेडछाडीला कंटाळून मुलीनं केली रोडरोमिओची इथेच्छ धुलाई

सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीनं, रोड रोमिओची यथेच्छ धुलाई केली.

Sep 6, 2016, 07:24 PM IST

ठाण्यात पोलीस कुटुंबीयांचा कँडल मार्च

 पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस कुटुंबीयांनी  कँडल मार्च काढला. मेणबत्त्या पेटवत अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यात आला.

Sep 4, 2016, 10:57 PM IST

ठाण्यात मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला बोनेटवरुन अर्धा किमी फरफटत नेले

मुंबईतील वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्याबाबत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होता होता टळली. एका वाहतूक पोलिसाला कार चालकाने बोनेटवर बसवून फरफटत अर्धा किमी नेले. 

Sep 3, 2016, 12:06 PM IST

ऐकू येत नसतानाही तिची ऐकावी अशी कहाणी...

ऐकू येत नसतानाही तिची ऐकावी अशी कहाणी...

Sep 2, 2016, 10:33 PM IST

ठाण्याला डेंग्यूचा विळखा

ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय. 

Aug 31, 2016, 12:17 PM IST

ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी

महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला. 

Aug 29, 2016, 10:50 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

Aug 28, 2016, 07:05 PM IST

जीएसटी आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव - राज ठाकरे

जीएसटीच्या आडून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. उद्या जीएसटी घटना दुरुस्तीला मंजूरी देण्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलण्यात आलंय. त्याच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्षांनी हे विधान केलंय. 

Aug 28, 2016, 06:18 PM IST