ठाणे

ठाण्यात ८० वर्ष जुनी पाईपलाईन पुन्हा एकदा फुटली!

ठाण्यात एक पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. 

Jul 28, 2016, 02:19 PM IST

काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं

काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं

Jul 27, 2016, 01:59 PM IST

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

सूसरवाडी आश्रमशाळेत मुलांसाठी वापरलं जातंय बोगस साबण, तेल, रेनकोट

Jul 23, 2016, 08:37 PM IST

परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

अत्यंत आकर्षक परताव्याचे स्वप्न दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला ठाणे पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 

Jul 20, 2016, 10:23 AM IST

महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली. 

Jul 14, 2016, 09:50 AM IST

दवाखान्यात आला साप आणि...

पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात ६ फूटाचा धामण जाती चा साप आढळला, यामुळे एकाच खळबळ उडाली. यावेळी औषधाच्या कप्यात तो दडून बसला होता.

Jul 13, 2016, 07:39 PM IST

अनामिका भालेरावच्या 'हायटेक रिक्षा'ची बातच न्यारी!

अनामिका भालेरावच्या 'हायटेक रिक्षा'ची बातच न्यारी!

Jul 5, 2016, 11:59 PM IST

पाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी

मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jul 2, 2016, 09:24 PM IST

ठाण्यात भींत कोसळून ९ कारचा चक्काचूर

शहरातील घोडबंदर रोडवरील आर मॉल आणि रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली संरक्षित भींत कोसळून लगतच उभ्या करण्यात ९ गाड्यांचा चक्काचूर झाला. मुसळधार पावसामुळे ही भींत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 2, 2016, 03:53 PM IST