ठाणे

पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यातील सरकारी रुग्णालय आजारीच

सरकारी रुग्णालया विरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटीलेटर मशीन नाही. सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे.

Jun 25, 2016, 08:35 AM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST

शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसला

ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात शेजा-यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय. तीन चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. 

Jun 13, 2016, 08:04 AM IST

मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड

महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय.

Jun 11, 2016, 11:34 PM IST

ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी

प्रतिष्ठेच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

Jun 6, 2016, 11:22 AM IST

मेट्रो कॉरिडॉरच्या आराखड्याला मंजुरी

वडाळा- घाटकोपर- ठाणे- कासारवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा 32 किमीच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता. या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत.

Jun 3, 2016, 11:20 PM IST

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

Jun 3, 2016, 10:39 PM IST

विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम

ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.

Jun 3, 2016, 01:20 PM IST