ठाणे

मराठी नववर्षानिमित्ताने दुष्काळजन्य परिस्थिती, पाणी टंचाईविषयी जनजागृती

मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह दिसून येत आहे. गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.  

Apr 8, 2016, 08:56 AM IST

बालपणाची सेकंड इनिंग... पाळणाघर!

बालपणाची सेकंड इनिंग... पाळणाघर!

Apr 2, 2016, 03:40 PM IST

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

Mar 24, 2016, 02:48 PM IST

मृत्यूनंतरही दोन मैत्रिणींनी दिलं आणखी दोघांना जीवनदान!

ठाण्यात राहणाऱ्या दोन तरुणी... त्यांची अगदी घट्ट मैत्री... एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या दोघींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. जीवनातील हा अत्यंत कठिण प्रसंग असतानाही गोरे आणि कांबळे कुटुंबाने सामाजिक भान राखलंय. 

Mar 24, 2016, 02:07 PM IST

जव्हारच्या आदिवासींनी साजरी केली पारंपरिक, पण कोरडी होळी!

होळीच्या सणात रंगाची उधळण करतांना पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. मात्र पालघरच्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळलाय. खरं तर आदिवासींसाठी होळी हा सर्वात मोठा सण मात्र त्यांनी कोरडी होळी साजरी करुन नवा आदर्श घालून दिलाय.

Mar 24, 2016, 08:31 AM IST

ठाणे - अंध जोडप्यांनी दिला मुलाला जन्म

ठाणे - अंध जोडप्यांनी दिला मुलाला जन्म

Mar 21, 2016, 05:08 PM IST

ठाण्यामध्ये 30 टक्के पाणी कपात

ठाण्यामध्ये 30 टक्के पाणी कपात

Mar 20, 2016, 10:14 AM IST

लग्नाला नकार देणाऱ्या आतेबहिणीवर गोळीबार

लग्नाला नकार देणाऱ्या आतेबहिणीवर गोळीबार केल्याची घटना ठाण्यात घडलीय. 

Mar 18, 2016, 01:11 PM IST