ठाणे

ठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं

ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील. 

Jul 17, 2015, 09:05 AM IST

58 वर्षीय सतिश आपटेंची 20 वर्षीय पत्नी हरवली

'ग्लोबल कपल 2015' म्हणून जगभर नेट युजर्समध्ये लोकप्रिय ठरलेले  दाम्पत्य सतीश आपटे आणि अमृता आपटे यांच्या वैवाहिक आयुष्यावर अवघ्या सहाच महिन्यात आघात झालाय. बहुचर्चित नववधू हरविल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. 

Jul 16, 2015, 03:08 PM IST

फूड सफारी : प्रीती सॅन्डविच आणि मेतकूट, ठाणे

प्रीती सॅन्डविच आणि मेतकूट, ठाणे 

Jul 4, 2015, 11:33 PM IST

ऐरोलीतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

ऐरोलीतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

Jul 1, 2015, 06:56 PM IST