ठाणे

ठाण्यात हुक्का पार्लरवर छापा, ५३ जण ताब्यात

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरामध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. पोलिसांनी शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये ५३ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

Jun 7, 2015, 10:27 AM IST

व्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका

व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे. 

Jun 1, 2015, 09:40 AM IST

पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर हात उगारणाऱ्या या मॉडल्स...

मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात मॉडेल पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता नावाच्या मॉडेलने हैदोस घातला.

May 28, 2015, 08:46 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर हात उगारणाऱ्या या मॉडल्स...

पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांवर हात उगारणाऱ्या या मॉडल्स... 

May 28, 2015, 08:00 PM IST

ठाण्यात रेल्वेचा पेंटाग्राफ तुटला!

ठाण्यात रेल्वेचा पेंटाग्राफ तुटला!

May 22, 2015, 11:53 AM IST