ठाण्यात भाजलेल्या रुग्णाला काढले हॉस्पिटलबाहेर

ठाण्यात रुग्णालाच काढले हॉस्पिटलबाहेर

अपघातात ५० टक्के भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पिटलबाहेर काढल्याचा धक्कादाक प्रकार ठाण्यातल्या जिल्हा रुग्णालयात घ़डला आहे. दुस-या एका रुग्णाला जागा हवी आहे म्हणून भाजलेल्या रुग्णाला चक्क हॉस्पीटलबाहेर काढल्याचं कारण देण्यात आले.

Mar 30, 2012, 08:06 AM IST