पेट्रोल आणि डिझेल होणार 'इतके' स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा
Petrol Diesel Price: मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jun 28, 2024, 05:49 PM ISTपेट्रोल प्रती लिटर ₹84.10, डिझेल... ; पाहा आज सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग इंधन कुठं मिळतंय?
Petrol Diesel Price 27July 2023: मुसळधार पावसाचं निमित्त साधत तुम्ही लांबलचक सुट्टी घेत एखाद्या ठिकाणी जाणार असाल किंवा पावसाच्या या दिवसांमध्ये तुम्हाला चारचाकी वाहनंच सोयीची वाटत असतील तर, आधी पेट्रोल- डिझेलचे दर पाहून घ्या.
Jul 27, 2023, 08:11 AM IST
Petrol-Diesel Price on 4 July : पेट्रोल-डिझेलचे आजचे काय आहेत दर?, अधिक जाणून घ्या
Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या देशातील प्रमुख शहरात काय आहेत दर ते जाणून घ्या.
Jul 4, 2023, 08:10 AM IST
डिझेलचे दर पुन्हा वाढले, तेल कंपन्यांनी किंमती वाढवल्या, नवीन दर पाहा
तेल कंपन्यानी पेट्रोलचे (Petrol) दर स्थिर ठेवून डिझेलचे (Diesel) दर वाढविले आहेत.
Jul 25, 2020, 01:59 PM ISTमहागाईचा उडणार भडका, पुन्हा पेट्रोल-डिझेल दरात वाढ
सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.
Jun 19, 2020, 08:51 AM IST...म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक जास्त दर
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दर हे देशात सर्वाधिक आहे.
May 24, 2018, 08:47 AM ISTपेट्रोल- डिझेलचे दर आणखी कमी होणार
वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2017, 08:00 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:21 PM ISTडिझेलची ३ रुपयांनी दरवाढ!
देशात महागाईचा भडका उडण्याची अधिक चिन्हं आहेत. कांद्याने पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकत ७० रूपयांपर्यंत मजल मारली आहे. यातच आता डिझेलची ३ रूपयांनी दरवाढ करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. आधी दरमहिन्याला ५० पैसे वाढ होणार होती.
Aug 15, 2013, 12:44 PM IST