डीएसके घोटाळा : परदेशात निघालेल्या डीएसकेंच्या 'फरार' भावाला अटक
डीएसके घोटाळ्यात कुलकर्णी कुटुंब तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांसहीत सात जणांना अटक करण्यात आलीय
Aug 13, 2019, 08:48 PM ISTडीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त
गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Feb 14, 2019, 10:24 PM ISTडी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी
सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
Jul 4, 2018, 09:29 PM ISTमहाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन मिळाला आहे.
Jun 27, 2018, 04:29 PM ISTपुणे | महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 27, 2018, 04:13 PM ISTडी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक
निगडी येथील एका फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.
May 28, 2018, 11:37 AM ISTपुणे | डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी मेव्हणीला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 11:17 AM ISTपुणे | डी एस कुलकर्णींविरोधात आरोपपत्र दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 09:27 PM ISTडी एस कुलकर्णींच्या मालमत्ता, बँक खात्यांवर जप्तीची कारवाई
अधिसूचनेत असलेल्या मालमंत्ता आता राज्य सरकारच्या ताब्यात गेल्या आहेत.
May 12, 2018, 05:35 PM ISTडीएसकेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डीएसके यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
May 9, 2018, 12:39 PM ISTडीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झालाय. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे.
Apr 27, 2018, 07:36 AM ISTडीएस कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आलेला नाही.
Mar 8, 2018, 05:14 PM ISTडीएसकेंच्या जामीन अर्जावर १३ मार्चला सुनावनी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता तेरा मार्चला होणार आहे.
Mar 6, 2018, 10:26 AM IST'डी.एस.कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम'
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय.
Feb 23, 2018, 03:28 PM ISTडीएसकेंवर किती कोटींची देणी आहेत, माहीत आहे?
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.
Feb 22, 2018, 09:00 PM IST