डीएसके यांची पोलीस कोठडी लांबणीवर!
डी. एस. कुलकर्णींना रुग्णालयात उपचारांची गरज असल्याने ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आपला अहवाल सादर केलाय. त्यामुळे तूर्तास तरी त्यांची कोठडीत जाण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे.
Feb 20, 2018, 02:56 PM ISTपुणे | डी एस कुलकर्णींची पोलीस कोठडीत रवानगी होणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:15 AM ISTडी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
डी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
Feb 17, 2018, 08:13 PM ISTडी एस कुलकर्णी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी
डीएस कुलकर्णी यांना पुणे विशेष न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
Feb 17, 2018, 07:07 PM ISTडी.एस.कुलकर्णींचं आता 'दे रे दे रे पैसा'
अडचणीतल्या व्यवसायासाठी डीएसके क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभारणार आहेत.
Feb 9, 2018, 02:06 PM ISTडीएसकेंच्या विरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंतची मुदत डीएसकेंनी उच्च न्यायालयाकडून मागून घेतली होती.
Feb 5, 2018, 10:02 AM IST'डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षण पुरेसा'
डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षणही पुरेसा आहे, असा सज्जड दम आज मुंबई हायकोर्टांनं बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींना दिलाय.
Jan 25, 2018, 12:26 PM ISTबांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना कोर्टाचा दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 05:46 PM ISTअटक टाळण्यासाठी डी एस कुलकर्णींची सर्वोच्च न्यायालयात धाव
पुण्यातले बाधंकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईनद्वारे त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पाच जानेवारीला सुनावणी होणार आहे.
Dec 21, 2017, 03:21 PM ISTडी एस कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
डी एस कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
Dec 19, 2017, 11:36 PM ISTडी. एस. कुलकर्णींची मुंबई उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी
गुंतवणूकदारांचे पैसे थकवणारे वादग्रस्त पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केलीय.
Nov 30, 2017, 07:54 PM ISTपुणे पोलिसांकडून डीएसके बिल्डरचा शोध सुरु
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. डीएसकेंकडून अद्यापही अटकपूर्व जामिनासाठई मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आलेला नाही.
Nov 9, 2017, 03:17 PM ISTडीएसकेंना न्यायालयाचा झटका, कोणत्याही क्षणी अटक
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींना पुण्याच्या न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 06:13 PM ISTबिल्डर डी एस कुलकर्णींच्या अडचणींत वाढ
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करायला सुरूवात केलीय.
Nov 2, 2017, 11:11 AM ISTरोखठोक या कार्यक्रमाचा सर्वात लोकप्रिय भाग
मुंबई-पुणे हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढत आहे, निरपराध प्रवाशांचे यात बळी जात आहेत.
Jun 7, 2016, 10:04 PM IST