डुडल

गुगलचा डुडलच्या माध्यमातून अय्यंगार यांना सलाम

जगप्रसिद्ध योगगुरु बी.के.एस. अय्यंगार यांना गुगलनं डुडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. अय्यंगार यांच्या 97 व्या जयंतीदिनाचं औचित्य साधत गुगलनं होमपेजवर योगाचे डुडल ठेवलंय. यामध्ये गुगलनं अय्यंगार यांना ऍनिमेटेड रुपात योगा करताना दाखवलंय. 

Dec 14, 2015, 05:44 PM IST

गुगलचं नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त डुडल

नुसरत फतेह अली खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुगलने एक डुडल तयार केलं आहे. नुसरत फतेह अली खान यांचा आज ६७ वां जन्मदिवस आहे. 

Oct 13, 2015, 10:29 AM IST

'डूडल'वर सदाबहार नर्गिसला आदरांजली...

भारत सरकारद्वारे दिला जाणारा 'पद्मश्री' अवॉर्ड पहिल्यांदा ज्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला त्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज 86 वा वाढदिवस... हाच दिवस 'गूगल डूडल'नंही आपल्या पद्धतीनं साजरा केलाय.

Jun 1, 2015, 02:48 PM IST

प्रजासत्ताकदिनानिमित्त 'गुगल डुडल'चा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गुगलने एका खास डूडल, गुगलच्या होमपेजवर देऊन भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून एक चित्ररथ तयार केला आहे.

Jan 26, 2015, 04:06 PM IST

बालदिनाच्या निमित्तानं... पुण्याची वैदेही ठरली आजची 'डुडल गर्ल'!

डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारलीय. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. 

Nov 14, 2014, 09:44 AM IST

बिनधास्त पाडून टाका अशा भिंती

जर्मनीच्या भिंतीविषयी आज गुगलने डुडल तयार केलं आहे. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत १९९० च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. 

Nov 9, 2014, 04:01 PM IST