Republic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.
Jan 26, 2020, 10:55 AM ISTRepublic Day : राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण सोहळा संपन्न
७१वा प्रजासत्ताकदिन...
Jan 26, 2020, 10:25 AM ISTRepublic Day : रक्त गोठवणाऱ्या वातावरणात 'हिमवीरां'नी फडकवला तिरंगा
गुंजला 'भारत माता की जय'चा घोष....
Jan 26, 2020, 10:03 AM ISTRepublic Day : ७१व्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी दिल्ली सज्ज
देशातील विविध ठिकाणी या दिवसाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Jan 26, 2020, 07:47 AM ISTRepublic Day : पाहा सिंगापूरच्या कलाकाराने साकारलेलं खास Google डुडल
खास निमित्ताने साकारण्यात आलेल्या या डूडलमध्ये....
Jan 26, 2020, 07:17 AM ISTचंद्रपूर | गूगलने डुडलच्या माध्यमातून दिली बाबा आमटेंना मानवंदना
चंद्रपूर | गूगलने डुडलच्या माध्यमातून दिली बाबा आमटेंना मानवंदना
Chandrapur Varora Baba Amte Family Happy For Google Tribute By Making Doodle
गुगलचा बाबा आमटेंना सलाम
समाजसेवेसोबतच त्यांनी साऱ्या देशाला एकजुटीने राहण्याचा संदेश दिला.
Dec 26, 2018, 09:17 AM ISTTeachers Day : गूगलने डूडल बनवून शिक्षकांना दिला सन्मान
का साजरा केला जातो हा दिवस
Sep 5, 2018, 10:04 AM IST72 व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त Google ने Doodle करून नागरिकांना दिल्या शुभेच्छा
72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
Aug 15, 2018, 07:43 AM ISTWinter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव
आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते.
Feb 10, 2018, 08:13 AM ISTभारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचं अनोखं डुडल
आज देशभरात ७०व्या स्वातंत्र्य दिवसाचा जल्लोष बघायला मिळत आहे. या दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात गुगलने सुद्धा देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
Aug 15, 2017, 09:31 AM ISTगुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ
संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.
Jan 26, 2017, 10:29 AM ISTगुगलनं का ठेवलं हे डुडल ?
कोणताही मोठा क्षण, किंवा प्रमुख व्यक्तींचा वाढदिवस अथवा पुण्यतिथीच्या दिवशी गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन त्या व्यक्तीच्या संदर्भातलं डुडलं ठेवतं.
Mar 7, 2016, 03:32 PM ISTशिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम
शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Feb 13, 2016, 06:15 PM IST