डॅनियल वेबर

सनी लिओनीच्या पतीने शेअर बोल्ड फोटो

फादर्स डे निमित्त अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलांसह फोटो शेअर करत हा दिवस साजरा केला. मात्र सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने आपली मुलगी आणि सनीसह फोटो पोस्ट केला मात्र या फोटोला लोकांनी चांगलेच ट्रोल केलेय.

Jun 18, 2018, 04:50 PM IST

PICS: पुन्हा आई बनली सनी, दोन चिमुकल्यांचे झाले आगमन

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई बनलीये. त्यांची नावे अशेर सिंह वेबर आणि नोहा सिंह वेबर अशी आहे. सनीचे पती डॅनियलने सोमवारी या दोघांचे फोटो शेअर केलेत. 

Mar 5, 2018, 01:05 PM IST

मुलाखत सनी लिऑनची, पण चर्चा मुलाखत घेणाऱ्याची

सनी लिऑन कायम चर्चेत असते. पण यावेळी मात्र सनीची मुलाखत घेणारा मुलाखतकार चर्चेत आलाय.

Jan 20, 2016, 05:55 PM IST