डेटा ऑफर

जिओ ग्राहकांसाठी २० जीबी फ्री डेटाची ऑफर

जेव्हापासून रिलायंस जिओ लॉन्च झाला आहे. तेव्हापासून ग्राहकांना नवीन नवीन ऑफर मिळत आहेत.

Dec 12, 2017, 04:53 PM IST

बीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत. 

Jun 29, 2017, 01:37 PM IST

३३९ रुपयांत प्रतिदिन २ जीबी इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता इतर कंपन्याही कमी दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देतायत. भारत दूरसंचार निगम लिमिटेडही ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करुन देत आहे.

Mar 16, 2017, 08:28 PM IST