डॉन दाऊद

डॉन दाऊद इब्राहिमला दणका, मालमत्तेचा लिलाव होणार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे.  

Apr 25, 2019, 05:54 PM IST
Ratnagiri Property Asset Of Underworld Don Dawood To Get Auction PT53S

रत्नागिरी । डॉन दाऊदच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार

डॉन दाऊदच्या रत्नागिरी येथील खेडमधील मालमत्तेचा लिलाव होणार

Apr 25, 2019, 12:40 AM IST

दाऊदला हादरा ! अबूधाबीमध्ये छोटा शकीलच्या भावाला अटक

गॅंगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा राईट हॅंड छोटा शकिलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.  

Dec 15, 2018, 09:43 PM IST

डॉन दाऊदच्या मुलाबाबत मोठा गौप्यस्फोट, आणखी एक कट?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आलीय. मोईन म्हणजे दाऊदच्या एकूलत्या मुलाबाबत इक्बाल कासकरनं मोठा गौप्यस्फोट केलाय. 

Nov 22, 2017, 10:58 PM IST

डॉन दाऊदच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्याला भाजप मंत्र्यांची उपस्थिती

 डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा लग्नसोहळा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपचे आमदार, महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. 

May 24, 2017, 07:13 PM IST

धक्कादायक, जाकीर नाईकचे डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे. 

Feb 22, 2017, 10:58 AM IST

मोदींच्या निर्णयाने डॉन दाऊद हादरला, अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला खीळ

५०० आणि १ हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही बसला आहे. खंडणी, अमली पदार्थींची तस्करी आणि बनावट नोटा तयार करणाऱ्या दाऊदने हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये जमा केलेली ही काळी माया एका रात्रीत रद्दीत जमा झाली. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे.

Nov 9, 2016, 07:01 PM IST

डॉन छोटा राजनचा तिहार जेलमध्ये गेम करणार : छोटा शकील

एके काळी डी कंपनीत सहभागी असणारा डॉन छोटा राजनला डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा छोटा शकील याने ठार मारण्याची धमकी दिली आहे.

Dec 26, 2015, 07:38 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला शनिवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दाऊद म्हातारा झाल्याने तो आपला वारस कोण असेल, याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाऊदच्या पार्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Dec 24, 2015, 10:14 PM IST