डॉल्फिन

डॉल्फिनच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी सरकार नवा प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना डॉल्फिन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती.

Aug 17, 2020, 05:48 PM IST

नालासोपाराच्या राजोडी समुद्रकिनारी आढळला डॉल्फिन माशांचा कळप

 नालासोपाराच्या समुद्रकिनारीही डॉल्फीन आढळून आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण

Feb 13, 2019, 06:59 PM IST
PT31S

रायगड | केगावच्या किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 09:19 PM IST

रत्नागिरी | हर्णे किनार्‍यावर ऑक्टोपस तर कुर्लीत डॉल्फिनचं दर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 08:29 PM IST

रत्नागिरी | डॉल्फिनचा सिनेमॅटीक अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:14 PM IST

रत्नागिरी | रत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा मनसोक्त विहार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 11:32 AM IST

रत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा सिनेमॅटिक अंदाज

डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेकवेळा बघितले असतील पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात तेही ड्रोनच्या माध्यमातून... 

Dec 25, 2017, 11:08 AM IST

व्हिडिओ : कॅमेऱ्यासमोर पाण्याखाली 'कॅटरल'नं दिला चिमुकल्याला जन्म

'कॅटरल' नावाच्या एका २८ वर्षीय डॉल्फिननं एका बाळाला जन्म दिलाय... आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय...?

Apr 21, 2016, 04:14 PM IST

व्हेलनंतर मुंबई नजिकच्या समुद्रावर वाहून आला मृत डॉल्फिन!

मुंबईनजिकच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन मासा सापडलाय. यामुळे समुद्रजीवांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. 

Mar 2, 2016, 04:09 PM IST

रायगडात चक्क नदीत डॉल्फ़िन

रायगड जिल्ह्यात महाकाय व्हेल माशाच्या मृत्यूनंतर डाल्फीनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फ़िन मासा दिसला. डॉल्फ़िन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथं लोकांनी एकच गर्दी केली.

Jul 2, 2015, 03:20 PM IST

डॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध

‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.

Oct 31, 2013, 03:29 PM IST

कोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन

कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.

Nov 6, 2012, 10:37 AM IST

डॉल्फिन्सची मानतात वर्गव्यवस्था

संशोधनानुसार शास्त्रज्ञांचा दावा आहे की डॉल्फिन्समध्येही वर्गव्यवस्था अस्तित्वात असते. डॉल्फिन्स वर्गव्यवस्थेनुसारच व्यवहार करतात. त्यांच्या वर्गवार भेद आसतात. आपल्या वर्गासोबच ते आपल्या ज्ञानाची देवाण-घेवाण करत असतात.

Aug 4, 2012, 02:22 PM IST