डोकलाम

सिक्कीममधल्या कोंडीवरून चीनचे इशारे सुरूच

सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय.

Jul 24, 2017, 11:16 PM IST

डोकलामच्या वादग्रस्त भागात चीनी सैन्य ठाण मांडून

डोकलामच्या बाबतीत भारत आणि चीन दोन्ही देश आपल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतीय सैनिकानंतर चीनी सैनिकांनी देखील या वादग्रस्त भागात तळ ठोकला आहे. दोन्ही सैन्याचे 300-300 जवान या जागेवर आहेत.

Jul 11, 2017, 09:14 AM IST

पाकिस्तान बाजूने तिसऱ्या देशाचे लष्कर कश्मीर घुसू शकते, चिनी मीडियाने दिली धमकी

 भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे. 

Jul 10, 2017, 05:31 PM IST