आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप
नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.
Jul 16, 2014, 09:46 AM ISTनिवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु
लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.
May 21, 2014, 07:00 PM IST`मॅव-मॅव` ड्रग्जनं वाढवली पोलिसांची डोकेदुखी
मुंबईत आता एका नव्या ड्रगने उच्छाद मांडलाय. `मॅव मॅव` असं या नव्या ड्रगचं नाव आहे. त्याची लोकप्रियता तुफान वाढलीय.
Apr 15, 2014, 10:32 AM ISTदिया मिर्झाही होती ड्रग अॅडिक्ट...
`मीही ड्रग्ज अॅडिक्ट होते... वयाच्या केवळ नवव्या वर्षी मला अंमली पदार्थांच्या सेवनाची सवयच जडली होती` अशी कबुली दिलीय खुद्द अभिनेत्री दिया मिर्झा हिनं...
Feb 3, 2014, 02:19 PM ISTड्रग्जच्या सौदागरांचे नवे `कोड वर्ड`
तुम्हाला माहित आहे का, हेरॉईन नावाच्या ड्रग्जचं नवं नाव सलाईन आहे. त्याचप्रमाणे कोकिन आता चार्लीऐवजी बामबा या नावानं परिचित झालय. हे खरय, पोलिसांना चकवा देण्यासाठी नशेच्या सौदागरांनी या नावांमध्ये बदल केलेत.
Dec 24, 2012, 10:48 PM ISTमुंबईत तब्बल 117 किलो ड्रग्ज जप्त
मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. गेल्या एका महिन्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 14 कोटी 50 लाखांचं ड्रग्ज जप्त केलंय.
Aug 8, 2012, 03:20 AM ISTमहिला ड्रग्ज माफिया अटक
मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या महिला ड्रग्ज माफियाला अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आलंय. सावित्री असं या महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या पंचवीस वर्षापासून ड्रग्स विकायची.
Dec 11, 2011, 03:51 AM IST