ड्रोन

महापरिनिर्वाण दिनावर ड्रोनची नजर...

मुंबईतील दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरीनिर्वाण दिनावर यंदा ड्रोनच्या मार्फत सुरक्षा ठेवली जाणारेये.

Dec 5, 2016, 08:15 PM IST

खंडोबाची उजळलेली जेजुरी... ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्यं

खंडोबाची उजळलेली जेजुरी... ड्रोन कॅमेऱ्यातील दृश्यं 

Dec 1, 2016, 08:32 PM IST

ड्रोनने बेकायदेशीर चित्रिकरण करणारे ४ जण ताब्यात

विमानतळवर ड्रोन कॅमेरानं छायाचित्रण करणाऱ्या तिघांना क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मंगळवारी हे तिघे जण विमानतळ परिसरात छायाचित्रण करत होते.  त्यांच्या कडून दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलाय.

Oct 20, 2016, 07:02 PM IST

तुमच्या प्रॉपर्टीवर 'ड्रोन'द्वारे सरकारची नजर....

आता मालमत्तांचा सर्व्हे ड्रोनद्वारे करण्यात येणारे आहे. शुक्रवारपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. अशा प्रकारे मालमत्तांचा सर्व्हे करणारी अकोला राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.

Oct 20, 2016, 01:39 PM IST

जैसलमेरमध्ये दिसलं संशयित ड्रोन, परिसरात खळबळ

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सोनार दुर्गवर ड्रोनने फोटो काढले गेल्याची माहिती येत आहे. पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिल्याचं समोर येतंय. जैसलमेरमध्ये ड्रोनवर बंदी आहे. ड्रोनने फोटो काढले देल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Oct 6, 2016, 08:32 AM IST

मुंबईत हायअलर्ट! ड्रोन दिसताच शूट करण्याचे आदेश

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सध्या हायअलर्ट आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्याच त्यावर लगेचच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये ड्रोन उडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद गोष्टी दिसल्यास त्याला लगेचच शूट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Oct 4, 2016, 12:26 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर 

Aug 28, 2016, 04:06 PM IST

मुंबई : संवेदनशील क्षेत्रात ड्रोनचा वापर का ?

संवेदनशील क्षेत्रात ड्रोनचा वापर का ?

Feb 21, 2016, 11:48 PM IST

संरक्षण दलाच्या रिसर्च टीमने तयार केलं ड्रोन

संरक्षण दलाच्या रिसर्च टीमने तयार केलं ड्रोन

Feb 15, 2016, 10:49 AM IST

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

Feb 15, 2016, 09:54 AM IST

दिल्ली विमानतळावर दिसली 'ड्रोन' सारखी संशयित वस्तू, हाय अलर्ट जारी

दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (आयजीआय)वर काही दिवसांपासून संशयित ड्रोनसारखी वस्तू उडतांना दिसतेय. गेल्या आठवड्यात मंगळवारी संशयित 'ड्रोन' बघितल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा तसंच घडलं. यामुळं दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. 

Nov 3, 2015, 04:12 PM IST

VIDEO | ड्रोनसारखा आकाशात उडणारा माणूस

कॅनडाच्या एका तलावावर त्याने या प्रयोग करून दाखवला, तलावाच्या पाण्याच्या पातळीपासून १६ फूट उंच हवेत तो उडत होता. तो ३१ वर्षाचा असून इंजीनियर आहे.

Oct 18, 2015, 09:46 AM IST

'भाभा' रिसर्च सेंटरभोती घिरट्या घालताना आढळला ड्रोन!

मुंबईच्या भाभा रिसर्च सेंटरच्या सुरक्षेबद्दल एक खळबळजनक आणि चिंताजनक गोष्ट समोर आलीय. 

Jul 7, 2015, 11:44 AM IST

नेपाळमधील भूकंपाचे दृश्य ड्रोनच्या नजरेतून

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे अनेक दृश्य समोर येत आहेत. मात्र ड्रोनने आकाशातून टिपलेले हे दृश्य नेपाळमधील भूकंपाच्या नुकसानाची नेमकी दाहकता किती आहे हे दाखवतंय, पाहा नेपाळमधील भूकंपाचे दृश्य ड्रोनच्या नजरेतून...

Apr 27, 2015, 09:59 PM IST