तक्रार दाखल करण्यासाठी धुळे पोलिसांकडून अॅप लॉन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 10:05 PM ISTमुंबईतील सिलिंडर स्फोट दुर्घटनाबाबत तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 03:34 PM ISTचंद्रपूर- तरूणीकडून लैंगिक शोषणाची तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2015, 09:31 AM ISTएसआरए प्रकरणी ३ जणांविरोधात तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM IST`त्या` बेकायदेशीत गर्भपाताबद्दल डॉ. गोरे अडचणीत
नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.
Feb 8, 2014, 09:14 AM ISTतिच्या हिमतीनं गुन्हा उघड, पण कारवाई...
लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.
Feb 7, 2014, 12:54 PM IST...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!
निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.
Sep 6, 2013, 03:38 PM ISTअश्लिल एमएमएसविरोधात मोना सिंगची तक्रार
टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगम्हणजे ‘जस्सी जैसी कोई नही’ मधील जस्सीने आपल्या अश्लिल एमएमएस विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. २३ सेकंदाचा हा व्हिडीओ एका स्मार्टफोनने चित्रीत करण्यात आला आहे. यात मोना सिंहसारखी दिसणारी एक महिला विवस्त्र होऊन वावरताना दिसत आहे.
Mar 29, 2013, 03:59 PM IST