PHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा
कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती
Feb 11, 2019, 02:01 PM ISTविश्वविक्रम रचण्याच्या नादात जलीकट्टूचे दोन बळी
विश्वविक्रम रचला खरा पण...
Jan 21, 2019, 10:39 AM IST
रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
Dec 31, 2017, 11:10 AM ISTया ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Dec 31, 2017, 10:39 AM ISTरायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!
रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
Dec 21, 2017, 08:44 PM ISTसर्वाधिक महिला न्यायाधीशांमध्ये मद्रास उच्च न्यायालय अव्वल...
इतिहासात पहिल्यांदाच महिला न्यायाधिशांची संख्या 10 वर
Dec 2, 2017, 12:09 PM ISTदोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल
तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
May 1, 2017, 07:11 PM ISTतमिळनाडूत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा
आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.
Mar 27, 2017, 05:23 PM ISTमीच जयललितांचा खरा मुलगा, तरुणाचा दावा
एआयएडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांच्या मृत्यूनंतर आता 'मीच जयललितांचा खराखुरा मुलगा' असल्याचा दावा एका तरुणानं केलाय.
Mar 15, 2017, 11:14 PM ISTपलानीस्वामी तमिळनाडूच्या राजकारणाला दिशा देऊ शकतील?
सुप्रीम कोर्टाने शशिकला यांच्याविरोधात निकाल दिल्यामुळे शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. शशिकला यांना साडेतीन वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
Feb 14, 2017, 11:41 PM ISTरविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!
जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत.
Jan 21, 2017, 08:12 PM ISTतमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.
Dec 6, 2016, 06:38 AM IST'जयललितांना बाधली काळी जादू'
चेन्नईच्या एका मोठ्या अध्यात्मिक गुरुच्या म्हणण्याप्रमाणे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना काळी जादू बाधलीय.
Oct 27, 2016, 08:45 PM ISTकर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
कर्नाटक - तमिळनाडूच्या वाादावर मंजुलची तिरकी रेघ
Sep 13, 2016, 01:06 PM ISTकावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू
कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय.
Sep 13, 2016, 10:34 AM IST