तरुणाची हत्या

मेस्सी-रोनाल्डोच्या वादात एकाची हत्या

फुटबॉलमध्ये लिओनल मेस्सी आणि रोनाल्डोचे यांच्यात चांगला फुटबॉलपटू कोण आहे? हा प्रश्न कोणच्या हत्येस कारणीभूत ठरु शकतो का? मात्र खरंच असं मुंबईत घडलंय. 

Mar 8, 2016, 11:58 AM IST

ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.

Oct 27, 2015, 11:47 AM IST

रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. पोमेंडी रेल्वे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळलाय.

Aug 30, 2015, 12:55 PM IST

अकोल्यात दोन गटांत वाद, तरुणाची हत्या

येथील गुलजारपुरा भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. रात्री येथे दोन गटांत झालेल्या वादात मनोज धुमाणे या युवकाची हत्या करण्यात आली. तर मनोजचा मित्र असलेला जय वाडेकर नामक तरूण यामध्ये गंभीर जखमी झालाय. 

Aug 1, 2015, 09:54 PM IST

डोंबिवलीत २५ वर्षीय तरुणाची हत्या

 डोंबिवलीत एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Apr 7, 2015, 02:29 PM IST

VIDEO : किरकोळ भांडणातून पाच जणांनी केली तरुणाची हत्या

मुंबईत किरकोळ वादातून पाच जणांनी एकाही हत्या केल्याची घटना घडलीय. 

Feb 18, 2015, 03:51 PM IST

किरकोळ भांडणातून पाच जणांनी केला तरुणाचा निर्घृण खून

किरकोळ भांडणातून पाच जणांनी केला तरुणाचा निर्घृण खून

Feb 18, 2015, 02:55 PM IST

पुणे इंजिनिअर हत्याकांड : गृह मंत्रालयानं मागवला अहवाल

पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रानं राज्याकडून मागवलाय, पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत.

Jun 6, 2014, 09:54 AM IST

जोगेश्वरीत तरुणाला दहा जणांच्या टोळीने भोसकले

जोगेश्वरी पूर्व येथील संजय गांधी नगर परिसरात रात्री दहा जणांच्या टोळीने दोघांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत एका तरूणाला भोसकले. विनोद सावंत (२८) या तरूणावर तलवार आणि चॉपरने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Oct 16, 2013, 04:27 PM IST