तरुणाची हत्या

लग्नात डीजेवर नाचताना वाद, तरुणाची हत्या तर चौघे जखमी

लग्नात डीजेवर नाचताना झालेल्या वादातून लग्न मंडपात निखिल लोखंडे नावाच्या 26 वर्षीय तरुणाची हत्या 

Jan 21, 2020, 06:58 PM IST

आंतरजातीय विवाहानंतर दलित तरुणाची निर्घृण हत्या

या दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाईन असलेल्या 'अभयम'च्या सदस्यांवरही हल्ला केला

Jul 9, 2019, 05:48 PM IST

मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या

मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या

Feb 25, 2019, 05:09 PM IST

व्हिडिओ : भर रस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाची हत्या

 एक इसम भर रस्त्यात पीडित युवकावर धारदार कुऱ्हाडीचे घाव घालतोय. 

Sep 27, 2018, 12:09 PM IST

परभणी- उसने ५ हजारांसाठी तरुणाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 5, 2018, 01:33 PM IST

पूर्ववैमनस्यातून २२ वर्षीय तरुणाची हत्या

नागपूरमध्ये पुन्हा एकदा हत्येची घटना घडलीय. एका बावीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय. 

May 5, 2018, 11:46 AM IST

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 11:12 PM IST

डोंबिवलीत भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

डोंबिवलीमध्ये भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. डोंबिवली पुर्वेतील गोग्रासवाडी जिमखाना रोडवरील साऊथ इंडियन कॉलेज समोर आज भरदिवसा एका विद्यार्थ्याची भर रस्त्यात चाकूने भोसकून हत्या करण्यात आलीये. 

Jan 24, 2017, 04:00 PM IST

औरंगाबादमध्ये अडीच हजार रुपयांसाठी दारुच्या बाटलीने तरुणाचा गळा चिरला

अडीच हजार रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर इतर तीन आरोपी अजुनही फरार आहे. 

Dec 10, 2016, 10:53 PM IST

विरार स्थानकावर तरुणाची हत्या

विरार स्थानकावर तरुणाची हत्या

Apr 11, 2016, 05:30 PM IST

मेस्सी-रोनाल्डोच्या वादात एकाची हत्या

फुटबॉलमध्ये लिओनल मेस्सी आणि रोनाल्डोचे यांच्यात चांगला फुटबॉलपटू कोण आहे? हा प्रश्न कोणच्या हत्येस कारणीभूत ठरु शकतो का? मात्र खरंच असं मुंबईत घडलंय. 

Mar 8, 2016, 11:58 AM IST