व्हिडिओ : दारूची बाटली घेऊन कामावर तलाठ्याचा धिंगाणा
सांगली जिल्ह्यातील चोरोची गावात एका तलाठ्यानं दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडलीय.
Dec 4, 2015, 01:55 PM ISTसांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 08:42 PM ISTसांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा
सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.
Dec 3, 2015, 07:16 PM ISTपरभणी : तलाठी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा लेखी परीक्षेचा निकाल, परभणी जिल्ह्याच्या अधिकृत साईटवर पाहता येणार आहे.
Oct 29, 2015, 08:14 PM IST३० रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अटक
उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी ३० रुपयांची लाच स्विकारताना साकळीचे तलाठी प्रतापसिंग बाबूसिंग राजपूर (५७) यांना जळगाव येथील लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली.
Oct 16, 2015, 02:23 PM ISTसंवेदनाहीन : तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच
तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच
Sep 11, 2015, 09:18 PM ISTमहिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसिलदाराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी पदावर काम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 2, 2015, 08:34 PM ISTतहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप
तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप
Sep 2, 2015, 02:55 PM IST'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का?
दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.
Apr 1, 2015, 01:51 PM ISTवाळू माफियांनी तलाठ्याला चालत्या ट्रकमधून फेकलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 09:38 PM ISTई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!
शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
Feb 1, 2015, 11:42 PM ISTवाळू माफियांकडून अधिकाऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:04 PM ISTसेल्फीने आणलं तलाठ्यांना जागेवर
Nov 17, 2014, 09:19 PM IST'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी
गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.
Nov 11, 2014, 01:03 PM IST