पालकांचा मुलीला स्वीकारण्यास नकार, तान्हुलीची दुर्दैवी फरफट
शासकीय रुग्णालयातला स्टाफ खूश आहे, कारण या बाळाची आई अखेर त्याला मिळाली आहे. मात्र या आनंदाआधी या बाळानं गेली 21 दिवस आपल्या आईवडिलांचा विरह सहन केलाय. बीडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये या मुलीचा जन्म झाला असताना, एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता. अशा परिस्थितीत अत्यंत अशक्त झालेल्या या बाळाला पोलीस औरंगाबाद शासकीय रुग्णालयात घेऊन आले. इथे अनामिक यशोदांनी या बाळाला आपलं दूध दिलं.
Jun 2, 2018, 10:39 PM ISTस्वत:च्या तान्हुलीला स्वीकारण्यास नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 01:32 PM IST