Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज
Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे....
Jan 7, 2023, 08:05 AM ISTLatest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट
Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो.
Jan 6, 2023, 04:40 PM ISTWeather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा
Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा....
Jan 6, 2023, 09:00 AM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTCold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM ISTतापमान वाढीने उष्माघाताचा धोका, अशी घ्या काळजी?
दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 6, 2021, 02:55 PM ISTमुंबईत आणखी थंडीचा जोर वाढणार, उत्तरेकडून थंड वारे वाहणार
मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात आणखी थंडीचा (cold) जोर वाढणार आहे.
Dec 28, 2020, 08:33 AM ISTपारा घसरला... राज्यात थंडी वाढली
राज्यामध्ये ८.८ अंशांपर्यंत तापमान घसरले आहे.
Dec 5, 2020, 12:10 PM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढतोय, पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra) दोन दिवसांपासून थंडीला (Cold) सुरुवात झाली आहे.
Nov 12, 2020, 10:04 AM ISTदेशात पारा ५० अंशांवर; 'या' भागात सर्वाधिक तापमानाची नोंद
उकाड्यानं सारे बेजार
May 27, 2020, 08:47 AM ISTसूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
May 26, 2020, 07:49 AM IST
विदर्भात उष्णतेचा प्रकोप, अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद
विदर्भात उष्णता वाढली.
May 25, 2020, 07:38 PM IST