पृथ्वीचं तापमान कसं आणि कोणत्या गोष्टीनं मोजलं जातं?
ही पृथ्वी म्हणजे अनेकांसाठीच एक रहस्यमयी कोडं आहे.
Jan 10, 2025, 01:05 PM IST2024 पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष; वैज्ञानिकांच्या निरीक्षणात धक्कादायक खुलासा
Global Temperature : 2024 या वर्षाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वैज्ञानिकां 2024 या वर्षाबाबत भयानक निरीक्षण नोंदवले आहे.
Dec 9, 2024, 04:16 PM ISTभयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल
दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
May 29, 2024, 05:21 PM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTदेशात पावसाळा, राज्यात उन्हाळा; मुंबईसाठी पुढील पाच दिवस धोक्याचे!
Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रातील हवामानाचं चित्र मात्र याहून पूर्ण विरुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे.
May 18, 2023, 08:11 AM IST
Weather Update Maharashtra: 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईतही उन्हाचा चटका वाढणार, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या
Weather Update Maharashtra : मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता एप्रिल महिना कसा असेल याची शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांना चिंता लागली आहे. राज्याच्या काही भागात सूर्य आग ओकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Apr 2, 2023, 09:11 AM ISTHeatwave : देशातील तापमान इतकं वाढणार, की नाईलाजानं नागरिक घरं सोडून पळतील
Weather Update : देशभरात वातावरणाची ही परिस्थिती असताना आणखी एका देशात उष्णतेची भीषण लाट आली आहे.
Mar 20, 2023, 11:29 AM IST
Maharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTHeat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्ट
Heat Wave in Maharashtra: दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका; हवामान विभागाचा अलर्टमार्च महिन्यात सूर्य आग ओकणार आहे. यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार आहे (Extreme heat). हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Feb 28, 2023, 07:54 PM ISTWeather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार...
Feb 28, 2023, 08:33 AM IST
Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Feb 26, 2023, 09:04 AM ISTMaharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM IST