तापमान

जळगावाचा उन्हाचा कडाका वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 07:46 PM IST

नागपूर | पारा वाढला, विदर्भ तापला

नागपूर | पारा वाढला, विदर्भ तापला

Mar 26, 2018, 09:11 PM IST

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा चाळीशी पार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 05:32 PM IST

सातारा | ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर गारठलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:41 PM IST

वीज वाचवणारा मिताशीचा‘कूल’एसी

थंडीच्या कडाक्यानंतर आता येत्या काही दिवसात उन्हाच्या झळाही जाणवू लागतील. पण या उन्हाळ्यात गरम होतयं, फॅन, एसी सारखा बंद पडतोय अशा तक्रारी करता येणार नाहीत.

Mar 22, 2018, 08:47 AM IST

मुंबई | राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 11:07 AM IST

तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री, अंगाची लाही लाही

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहचलाय. मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला असून वाढत्या तापमानापासून बचाव करणं आता नागरिकांसाठी गरजेचं आहे. 

Mar 8, 2018, 08:32 PM IST

जळगावात उ न्हाचा पारा ३५ डि ग्री वर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 08:15 PM IST

महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता

शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. येत्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेन वर्तवली आहे.

Mar 6, 2018, 10:20 AM IST

पारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबई व परिसरात तापमान चढेच राहणार आहे. अर्थात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईतील तापमान काहीसे घटले आहे. शनिवारी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान काही प्रमाइणात कमी झाले होते.

Mar 4, 2018, 08:20 AM IST

फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा

साधरणत: मार्च महिना आला की उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्याचा अनुभव येतोय. 

Feb 26, 2018, 10:20 PM IST

मुंबई | सूर्याचं तापमान सात अंशाने घटणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:50 AM IST

निफाडमध्ये तापमानाचा पारा ४.८ अंशावर

निफाडमध्ये तापमानाचा पारा ४.८ अंशावर आला आहे. नाशिक, धुळे नंदुरबारमध्ये कमालीची थंडी पडली आहे.

Jan 25, 2018, 08:03 AM IST

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत

आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.

Jan 24, 2018, 04:11 PM IST

राज्यात पुन्हा थंडीची लाट, मिरज शहरात धुक्याची चादर

आजपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान ३५ अशांपर्यंत चढलं होतं. 

Jan 24, 2018, 11:17 AM IST