तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द

कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय. 

Apr 28, 2017, 12:14 PM IST

सगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय

 मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.

Apr 4, 2017, 08:51 PM IST

आमदार महेश लांडगे विधानभवनात बैलजोडी घेऊन

राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. 

Mar 6, 2017, 04:34 PM IST

तामिळनाडूत पेप्सी आणि कोक उत्पादनावर बंदी...

येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत.. 

Mar 1, 2017, 10:08 PM IST

तामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा

तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 

Feb 18, 2017, 04:45 PM IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.

Feb 18, 2017, 08:53 AM IST

'राज्याभिषेक' झाला पण, बहुमत कसं सिद्ध करणार पलानीस्वामी?

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे. 

Feb 16, 2017, 06:47 PM IST

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील. 

Feb 16, 2017, 12:54 PM IST

तामिळनाडूचा 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'

तामिळनाडूच्या सत्ताकारणामध्ये उठलेलं एक वादळ आज शमलं. सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांनी बंगळुरूच्या कोर्टात शरणागती पत्करली.

Feb 15, 2017, 09:47 PM IST

शशिकलांनी जयललितांच्या समाधीवर मारला ३ वेळा हात

अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन शरण येण्यासाठी बंगळुरु जेलकडे रवाना झाल्यात. तत्पुर्वी मरीना बीचवर जयललिता यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतलं. याशिवाय टी. नगर इथं त्यांनी एमजीआर मेमोरियल हाऊसमध्ये दर्शन घेतलं. शशिकला यांनी जयललितांच्या समाधीवर तीन वेळा हात मारला. त्यानंतर त्यांनी असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला.

Feb 15, 2017, 06:37 PM IST

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले

शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे. 

Feb 14, 2017, 10:57 AM IST

शशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!

शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Feb 14, 2017, 09:32 AM IST