तामिळनाडू

नागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त

आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय. 

Nov 10, 2016, 05:08 PM IST

जयललितांचा फोटो टेबलावर ठेवून मंत्रिमंडळाची बैठक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता सध्या रुग्णालयात आहेत. त्या 'अम्मा' या नावाने देशात परिचित आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज त्यांच्या अनुपस्थित विश्वासू मंत्री बैठक करत आहेत. मात्र, त्यांची उपस्थिसाठी चक्क टेबलावर फोटो ठेवून बैठक घेतली जात आहे.

Oct 15, 2016, 06:45 PM IST

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे... 

Oct 12, 2016, 03:05 PM IST

जयललितांच्या विभागांची जबाबदारी पनीरसेल्वम यांच्याकडे...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करून आज वीस दिवस होत आहेत. २२ सप्टेंबरपासून त्या हॉस्पीटलमध्ये भरती आहेत. 

Oct 12, 2016, 07:48 AM IST

जयललितांची प्रकृती ठीक, वायकोंनी घेतली भेट

एमडीएमकेते संस्थापक वायको यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांची जाऊन भेट घेतली. 

Oct 8, 2016, 01:53 PM IST

जयललिता रुग्णालयात, प्रकृतीबद्दल माहिती द्या : मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याने एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयने याची दखल घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्रीबाबत विचारणा केली? 

Oct 4, 2016, 03:00 PM IST

एनआयएकडून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक

केरळच्या कोझिकोड आणि कन्नाकमाला जिल्ह्यातून सहा संशयित दहशतवाद्यांना एनआयएने अटक केलीय. हे सर्वजण मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा एनआयएनं म्हटलंय. 

Oct 3, 2016, 08:42 AM IST

जयललिता यांची प्रकृती स्थिर

 प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Sep 25, 2016, 10:02 AM IST

पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे

राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा  तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.

Aug 25, 2016, 01:54 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

May 19, 2016, 03:43 PM IST