लव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त
रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले.
Aug 31, 2014, 04:06 PM ISTलव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली
लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.
Aug 30, 2014, 12:26 PM ISTलव्ह जिहाद: नेमबाज ताराचा पती रणजीत उर्फ रकीबुल हसनला अटक
नेमबाज तारा सहदेवच्या पतीला रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनला मंगळवारी रात्री झारखंड आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त टीमनं अटक केलीय. रंजीतला आज पोलीस रांचीला नेतील. प्रकरणाच्या सात दिवसांनंतर झालेल्या अटकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.
Aug 27, 2014, 10:45 AM IST‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं
राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Aug 25, 2014, 08:21 AM IST