तिकीट बुकिंग

Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये? 

Apr 8, 2024, 03:33 PM IST

रेल्वे तिकिट बुक करताना वय चुकीचं भरल्यास पुढे काय, तुम्हाला माहितीये का हा नियम?

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करणं अनेकांनाच आवडतं. पण, मुद्दा जेव्हा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा येतो तेव्हा तिथं तिकीट मिळवण्यासाठी जीवाचा होणारा आटापिटा अनेकांनाच घाम फोडतो. 

 

Jun 19, 2023, 04:27 PM IST

चार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा

तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही. 

Jul 31, 2018, 02:35 PM IST

रेल्वेने तिकीट बुकिंग वेळेत पुन्हा केला बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

Sep 19, 2015, 01:17 PM IST

रेल्वे तिकीट बुक करतांना हवा तो बर्थ मिळणार

'आयआरसीटीसी'वर तिकीट बुक करतांना आता तुम्हाला तुमच्या पसंतीचं बर्थ आणि कोच निवडता येणार आहे. आयआरसीटीसीच्या ई-टिकटिंग वर ही सुविधा पुढील महिन्यापासून सुरू राहणार आहे. 

Jul 15, 2014, 03:09 PM IST

परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय.

Nov 7, 2012, 08:12 PM IST