तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर

तुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर

Oct 23, 2016, 08:40 PM IST

तुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट

तुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट

Oct 22, 2016, 11:27 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध नगरसेवकांची मोहीम

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.

Oct 21, 2016, 10:38 AM IST

तुकाराम मुंढेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर माजी मंत्री गणेश नाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Sep 11, 2016, 11:27 PM IST

तुकाराम मुंढेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

तुकाराम मुंढेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का 

Jul 27, 2016, 01:58 PM IST

नवी मुंबईत सुडाचे राजकीय राजकारण, तुकाराम मुंढे यांना नागरिकांचा पाठिंबा

 काही राजकीय नेते आपले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी थेट मुंढे यांना हटावसाठी एकत्र आलेत. मात्र, जनतेने त्यांना पाठिंबा दिलाय.  

Jul 21, 2016, 01:14 PM IST

तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षांची नवी मुंबई बंदची हाक

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात सगळेच पक्ष एकवटले आहेत. 

Jul 16, 2016, 11:35 PM IST

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत. 

Jan 13, 2016, 07:22 PM IST