तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे बॅक... डी वाय पाटील संकुलातील इमारतीची परवानगी रद्द

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनियमित सुरु असलेल्या कामावर बडगा उभारला आहे. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात नऊ मजली बांधण्यात येणाऱ्या इमारतीची बांधकाम परवानगी नवी मुंबई महानगर पालिकेने रद्द केली आहे.

Oct 28, 2016, 06:33 PM IST

तुकाराम मुंढे यांना मुख्यमंत्र्याचे अभय, नवी मुंबई आयुक्तपदी कायम!

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पालिकेतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेना नगरसवेकांनी जीवाचे रान उठवले. त्यासाठी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू गेल्यानंतर त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Oct 28, 2016, 11:25 AM IST

आयुक्त तुकाराम मुंढे धोरणात्मक निर्णय घेऊ नका : नवी मुंबई महापौर

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.

Oct 27, 2016, 01:20 PM IST

'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. 

Oct 26, 2016, 05:50 PM IST

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

Oct 25, 2016, 11:50 PM IST

VIDEO : मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही' अशी खंत व्यक्त केलीय नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Oct 25, 2016, 08:30 PM IST

अविश्वासाचा विजय!

अविश्वासाचा विजय!

Oct 25, 2016, 06:03 PM IST

नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला.  

Oct 25, 2016, 12:43 PM IST

आयुक्त मुंढेंविरोधात आज नवी मुंबई पालिकेत अविश्वास प्रस्ताव

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात आज महापालिकेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2016, 12:17 PM IST

तुकाराम मुंढेंचं काय चुकलं?

तुकाराम मुंढेंचं काय चुकलं?

Oct 23, 2016, 08:42 PM IST

तुकाराम मुंढेंबाबत नवी मुंबईकरांना काय वाटतं?

तुकाराम मुंढेंबाबत नवी मुंबईकरांना काय वाटतं?

Oct 23, 2016, 08:41 PM IST