सतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत
Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ.
Feb 25, 2024, 11:26 AM ISTव्यायाम करतांना या ५ चुकांमुळे होऊ शकते त्वचेची समस्या
सुदृढ शरीर प्रकृतीसाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तुमची त्वचा देखील चमकदार होते. मात्र व्यायाम करताना या पाच चुका तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर या चुका करणे टाळा.
Nov 27, 2016, 03:52 PM IST