थट्टा

जेव्हा रितेशनं घेतलेला ब्रेकअपचा निर्णय...

अशी झाली होती, जेनेलियाची अवस्था.... 

Oct 27, 2020, 03:49 PM IST

Coronavirus : राम गोपाल वर्माकडून कोरोनाची थट्टा

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान मांडल आहे 

Apr 2, 2020, 09:30 AM IST

हिना खानने दक्षिणेतील अभिनेत्रींची केली थट्टा, या अभिनेत्रीने सुनावलं

आजचा दिवस 'बिग बॉस 11'मधील स्पर्धक हिना खान हिच्या चर्चेचा आहे. बिग बॉसमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री हंसिका मोटवानीवर हिना खानने टीका केली होती. हंसिकाने यावर ट्विट करत तिला चांगलंच सुनावलं. हंसिकासह अभिनेत्री श्रीदेवी श्रीधर हिनेही ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली.

Oct 28, 2017, 02:06 PM IST

'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'

आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

Nov 5, 2016, 07:25 PM IST

विधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.

Nov 4, 2016, 06:57 PM IST

...नाही तर उद्धव ठाकरे थट्टेचा विषय बनतील

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या भविष्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांनी पक्षाला योग्य दिशेने घेऊन गेले नाही तर ते थट्टेचा विषय बनतील, अशी टीका काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.त महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर भाष्य करताना ते बोलत होते. 

Nov 12, 2014, 03:39 PM IST